¡Sorpréndeme!

Kulkarni Chuakatla Deshpande | सईचा हटके अंदाज | Poster Out | Sai Tamhankar, Gajendra Ahire

2019-10-15 3 Dailymotion

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' हा आगामी सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा सई ताम्हणकर एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale